Singhu Border Farmer Protest | सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी,पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आंदोलनात

केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचव्या टप्प्याची बैठक सुरु असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु हे सरकार आमचं ऐकत नाही, असे शेतकरी म्हणाले. आज सलग तिसऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं मीठ खाल्लं नाही. आजच्या बैठकीतही गुरुद्वारामधून आलेलं लंगरचं जेवणच पसंत केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola