Deep Siddhu Arrested | लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक

Continues below advertisement
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 76 वा दिवस आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात दीप सिद्धू सहभागी होता. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram