Yuva Sena Protest:Vedanta प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तळेगावात युवासेनेचं जनआक्रोश आंदोलन
वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी युवासेनेचं जनआक्रोश आंदोल, २४ सप्टेंबरला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तळेगावात आंदोलन, ज्या ठिकाणी वेदांता प्रकल्प होणार होता तिथेच युवासेनेचा आक्रोश मोर्चा