Women in Tata Safari and Harrier Plant : टाटा सफारी- हॅरियर बनवणाऱ्या मराठी पोरींची कहाणी

Continues below advertisement

Women in Tata Safari and Harrier Plant : टाटा सफारी- हॅरियर बनवणाऱ्या मराठी पोरींची कहाणी तुम्ही प्रवास करत असलेल्या किंबहुना महामार्गावरून धावणाऱ्या टाटा सफारी (Tata Safari) आणि टाटा हॅरीयर (Tata Harrier) ही दोन वाहनं तुम्ही नक्कीच पाहिली असतील. पण या दोन SUV कार आपल्या महाराष्ट्रातील रणरागिणींच्या हाताने त्याची निर्मिती होते. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ही आश्चर्यकारक क्रांती घडतेय पिंपरी चिंचवडमधील टाटा कंपनीत. टाटा सफारी आणि टाटा हॅरीयर या दोन्ही वाहनांची निर्मिती रणरागिणी कशा करतात, यावर महिला दिनानिमित्त एबीपी माझाने प्रकाश टाकलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram