Maharashtra Shivsena Hearing : सत्तासंघर्षावर याच महिन्यात निकाल लागणार?
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल हाती लागलेत.. पण यामध्ये कसबा पेठ हा पारंपरिक मतदारसंघ भाजपन गमावला आहे... कसबा पेठेत भाजपच्या पदरी पराभव पत्करावा लागलाय... तर काँग्रेसनं कसबा पेठ भाजपच्या हातून खेचून घेतलाय... तिकडे चिंचवडमध्ये मात्र भाजपला विजय झालाय.. दुसरी मोठी बातमी हक्कभंगाची... अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना हक्कभंगाच्या मागणीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरु आहे...
संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदेंविरोधात हक्कभंगाची टांगती तलवार आहे.
Tags :
By Election Results Chinchwad Defeat Kasba By-Election Sanjay Raut Maharashtra Ghamasan Traditional Constituency Disenfranchisement