Fake ADVT | आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून व्हाट्सएप, इन्स्टाग्रामवर आदिवासी विभागात नोकर भरती असल्याची जाहिरात व्हायरल होत आहे. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने ही जाहीरात व्हायरल होत आहे. मात्र, व्हायरल झालेली पोस्ट आणि लिंक ही आदिवासी विकास आयुक्तालयाची फेक वेबसाइट असल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता नाशिक सायबर ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola