Udayanraje | उदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय? खा. संजय काकडेंचा सवाल | ABP Majha
राज्यसभेच्या उमेदवारीवरुन संजय काकडे यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. उदयनराजे यांना उमेदवारी देण्याएवढं त्यांचं भाजपसाठी योगदान काय? असा सवाल संजय काकडे यांनी केलाय.