Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; राज ठाकरेंवर नाराज नाही, पण...
Continues below advertisement
Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; राज ठाकरेंवर नाराज नाही, पण... लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो पण मनसेची निवडणुकीबाबत नकारात्मक भूमिका, वसंत मोरेंचा आरोप, तर राज ठाकरेंबाबत कुठलीही नाराजी नाही, मोरेंची स्पष्टोक्ती
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement