स्पेशल रिपोर्ट: उरळी-फुरसुंगी गार्बेज डेपो ते गार्डन व्हिलेज
Continues below advertisement
जिथे चार वर्षांपूर्वी कचऱ्याचा डोंगर होता त्या कचरा डेपोच्या जागेवर पुणे महापालिकेकडून वीस एकरांमध्ये उद्यान फुलवण्यात आलंय. वड , पिंपळ , कडुलिंब, पेरू, सीताफळ अशी वीस हजार देशी झाडं इथं लावण्यात आली आहेत. ही झाडं चांगली दहा ते पंधरा फुटांची झाल्यानं इथं प्राणी-पक्षी यांच्या रूपानं जैवविविधता वाढीस लागली. पुण्याजवळील उरळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांचा गार्बेज डेपो ते गार्डन व्हिलेज पर्यंतचा प्रवास.
Continues below advertisement