Eknath Shinde Group Security : शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेवर खर्च, जनतेच्या पैशाचा अपव्यय?

Continues below advertisement

बंड संपलं, सत्तांतर झालं. तरीही आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा कायम आहे. मंत्री महोदयांना जी सुरक्षा पुरवली जातेय. त्याचा लाखो रुपयांचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशातून होतोय. खर्चाचं सोडा, याचा पोलिसांवरही ताण पडतोय. खरं तर याची जाणीव जनतेतल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना होणं गरजेचं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram