Pimpari - Chinchvad Hordings : अनधिकृत होर्डिंग स्वतःहून काढवेत - नगरपालिका
पिंपरी - चिंचवड मधील अनधिकृत होर्डिंग स्वतःहून काढवेत असे आदेश पिंपरी - चिंचवड पालिकेने होर्डिंग मालकांना दिलाय... होर्डिंग स्वतःहून काढले नाहीत तर शनिवार पासून त्याच्यावर हातोडा मारण्यात येईल, असा इशारा पालिकेकडून दिला जात आहे.. उच्च न्यायालयाने कारवाईची स्थगिती दिलेल्या 433 होर्डिंग मालकांनी 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडीट साधर करण्याच्या सुचनाही देण्यात येत आहेत..