Udayanraje Bhosale Pune Bandh : लाल महालमध्ये बोलतो, उदयनराजे पुण्यातील बंदमध्ये सहभागी

Continues below advertisement

Udayanraje Bhosale Pune Bandh :  महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.  महाविकास आघाडीच्या मोर्चात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram