Pune Black Magic : स्मशानभूमीत काळी जादू केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांना अटक
स्मशानभूमीत काळी जादू केल्याप्रकरणी दोन तृतीयपंथीयांना अटक. पुण्यातील धक्कादायक प्रकार. वैकुंठ स्मशाणभूमीत करत होते काळी जादू. पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात. गुन्हा दाखल