Pune : महाराष्ट्रात हायस्पीड रेल्वेचे दोन प्रकल्प; पीएमआरडीए हद्दीतील सर्वेक्षणाला मान्यता
Continues below advertisement
केंद्र सरकारचा महत्वांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हेंद्राबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी पीएमआरडीए हद्दीमध्ये नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Continues below advertisement