Mumbai Local : लसीकरण न झालेल्यांना लोकल प्रवासाची संधी देण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टानं फटकारलं
Continues below advertisement
लसीकरण न झालेल्यांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी एक याची कोर्टात करण्यात आली होती. या वर सुनावणी देताना कोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलंच फाटकारलंय.
Continues below advertisement