Child Pornography | पुण्यात चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी दोघांना अटक | ABP Majha

लहान मुलांचे अश्लील व्हीडिओ युट्यूबवर अपलोड करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.. अटकेत असलेले दोघेही आरोपी भाऊ आहेत... राजकरण पुट्टीलाल आणि मनोजकुमार झल्लार सरोज अशी दोघांची नावं आहेत...दोघांनीही लहान मुलांचे अश्लील व्हीडिओ बनवून यूट्यूबवर अपलोड केले होते.. पोलीस महासंचालक कार्यालयाने याची माहिती पुणे सायबर पोलिसांना दिल्यानंतर दोघा भावांविरोधात खडक पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola