Mumbai Dabbawala | मुंबईतील डबेवाल्यांची फसवणूक, पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार | ABP Majha
Continues below advertisement
फसवणूक केल्याप्रकरणी डबेवाल्यांनीच त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
डबे पोहोचवण्यासाठी याआधी डबेवाले सायकल वापरायचे. मात्र २०१५मध्ये घाटकोपरमध्ये झालेल्या बैठकीत डबेवाल्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लुना गाडी देणार असल्याचं सांगितलं. त्यासाठी सह्याही घेतल्या. पण आजपर्यंत अनेकांना ना त्या गाड्या मिळाल्या, ना त्या गाड्यांचं कोणतं रजिस्ट्रेशन झाल्याची पावती मिळाली. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी पदाधिकारी सुभाष तळेकर विठ्ठल सावंत, दशरथ केदारी यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या.