Pune : तुकाराम महाराज बीज सोहळा, राज्यभरातील वारकरी देहूत दाखल : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातल्या देहूमध्ये आज संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होतोय.. तुकाराम महाराजांची पालखी मंदिरातून मार्गस्थ झालीय..
Continues below advertisement