Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पावसामुळे चांदणी चौकात वाहतूक कोंडी ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Sep 2022 09:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे कोथरुड भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय. तर रस्त्यावरही पाणीचं पाणी झालंय.