Ajit Pawar पक्षावर नाराज? दिल्लीतील अधिवेशनात मनोगत व्यक्त न केल्यामुळे चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान अजित पवार हे दोनवेळा व्यासपीठ सोडून निघून गेले होते. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? अशी चर्चा सुरु आहे. अधिवेशनादरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नसल्याने ही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत त्यांनी समोर येऊन स्पष्टीकरणही दिलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola