Pune: पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर आज नो व्हेईकल डे, वाहतुकीत बदल ABP Majha

Continues below advertisement

 पुण्यात वाहनांवर अवलंबून राहणे कमी व्हावे यासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर नो व्हेइकल डे चं आयोजन करण्यात येणारे. लोकांच्या सवयी बदलाव्यात यासाठी वाहतूक पोलिसांकडून आज दिवसभर लक्ष्मी रस्त्यावर नो व्हेईकल डे पाळला जाणारे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram