Pune Heavy Rain: पुणे जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस ABP Majha
पुण्यात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे कोथरुड भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय. तर रस्त्यावरही पाणीचं पाणी झालंय.
Tags :
Heavy Rain Water Roads Citizens In Pune Kothrud Area Damage To Materials Water In Houses Water.