Pune Coronavirus Update | कोरोनाच्या धास्तीमुळे पुण्यातील तीन शाळा रविवारपर्यंत बंद

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील काही शाळांनी रविवारपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केलीय. कात्रज, नांदेड सिटी आणि धायरी भागातील या शाळा आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले नसले तरी खबरदारी म्हणून शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola