Navi Mumbai Building Collapsed : कोपरखैरणे येथे कोसळली 3 मजली इमारत, एकाचा दुर्दैवी मृत्यू
abp majha web team
Updated at:
02 Oct 2022 08:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबईतल्या कोपरखैरणे येथे 3 मजली इमारत कोसळलीये.. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय..बोनकोडे गावात ही दुर्घटना घडली असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळतेय... दरम्यान अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झालीये..