Abhijit Bichukle : कसब्यासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकी- बिचुकले
'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Tags :
Election Commission Bigg Boss Application Abhijeet Bichukale Defense Fame Threat Phone Written Complaint Kasba Assembly Constituency