Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2022 : यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान
Continues below advertisement
Pune : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होईल.
Continues below advertisement