Jitendra Awhad on MHADA : परीक्षा लवकरात लवकर घेण्यात येईल, पूर्ण पारदर्शकता राखली जाईल
म्हाडाच्या परीक्षा आता टीसीएसच्या मदतीनं घेण्यात येणार आहेत. म्हाडा परीक्षेबाबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.परीक्षा लवकरात लवकर घेण्यात येईल आणि त्यात पूर्ण पारदर्शकता राखली जाईल असं मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणालेयत.