Pune : पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन, जलसंपदा विभागाकडून मुळा- मुठा सुधार प्रकल्पाला विरोध

Continues below advertisement

Pune : साबरमती नदी किनाऱ्या सारखा मुळा- मुठेचा विकास होणार की नाही ? पर्यावरण प्रेमींच्या अक्षेपांवर पालिकेचं उत्तर काय ? पुणे महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाचं 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भुमीपूजन केलं.जयंत पाटील मंत्री असलेल्या राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून प्रकल्पाला स्थिगिती देण्यात आली. पर्यावरण प्रेमींचाही प्रकल्पाला विरोध. पुनरुज्जीवन होणार नाही, हा एक बांधकाम प्रकल्प आहे. त्यातून पर्यवर्णाची हानी होईल.  त्याचप्रमाणे पुरासारखं संकट ओढवण्याची शक्यता आहे. असं सांगत पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे.  नद्याचं शुध्दीकरण होऊ देत नाहीत असं चंद्रकात पाटील बोललेले आहेत.  
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram