Pune Terrorist : ATS ने ताब्यात घेतललेल्या चारही दहशतवाद्यांचा ISIS शी संबंध

Pune Terrorist : ATS ने ताब्यात घेतललेल्या चारही दहशतवाद्यांचा ISIS शी संबंध

पुण्यात कारवाई करत एटीएसनं अटक केलेल्या चारही दहशतवाद्यांचा आयसिसशी संबंध असल्याचं तपासात उघड झालंय. दरम्यान या सर्वांना एक दहशवादी संपर्क करत होतो, त्याचा शोध घ्यायचा असल्याचे एटीएसने सांगितले. या आरोपींचे शिक्षण कमी आहे, परंतु तांत्रिक ज्ञान चांगले होते, त्यांचा अजून तपास घ्यायचा असल्याचे एटीएसने सांगितले. एटीएसचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola