Pune Navratri Story : तांबडी जोगेश्नरी मंदिरात आकर्षक सजावट; मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती

Continues below advertisement

नवरात्रोत्सवानिमित्त पुण्याच्या ग्रामदैवत तांबडी जोगेश्नरी मंदिरात उत्कृष्ट आरास करण्यात आली आहे. आज सकाळी मंदिरात घटस्थापना झाली असून भाविकांनीपण सकाळपासूनच देवळात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिन्यांनी मंदिरं खुली झाल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram