Pune D.Y Patil : तळेगावमधील डॉ. डी वाय पाटील महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही :ABP Majha
Continues below advertisement
तळेगावमधील डॉ. डी वाय पाटील महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही आणि ख्रिश्चन समाजाची कॉलेजमध्ये प्रार्थना. बजरंग दलाचा आरोप. प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाण. प्राचार्यांची बदली करण्याची मागणी.
Continues below advertisement