Talegaon BJP Protest : फॉक्सकॉन प्रकरणी भाजपकडून तळेगावात आंदोलन; नितेश राणे राहणार उपस्थित
Continues below advertisement
तळेगावात आदित्य ठाकरेंनी आंदोलन केलेल्या ठिकाणी आज भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. मावळचे माजी आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाला नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement