Vile Parle : विलेपार्ले येथे आठ ते दहा घरं कोसळली नाल्यात, सुदैवाने जीवितहानी नाही
Continues below advertisement
विलेपार्ले येथील इंदिरा नगर 2 मध्ये आठ ते दहा घरं नाल्यात कोसळल्याची घटना घडलीय. बाजूलाच सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे घराला तडे जाऊन दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Continues below advertisement