Pune Kasaba Ganpati : ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत कसबा गणपतीचं विसर्जनासाठी प्रस्थान
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत कसबा गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.