Buldana Ganpati Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकांना उशीर, वेळेच्या मर्यादेमुळे पोलिसांसमोर आव्हान
बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र गणपती विसर्जन अतिशय शांततेत होत आहे बुलढाणा शहरामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन संगम तलाव येथे करण्यात आलं. जिल्ह्यातील चिखली, मेहकर ,देऊळगाव राजा ,जळगाव जामोद व मलकापूर शहरात विसर्जन मिरवणूक संपल्याअसून फक्त खामगाव शहरात रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी असल्याने खामगाव शहरातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे.