Sarasbaug Ganpati | पुणे तिथे काय उणे, थंडीची चाहूल लागताच सारसबागेतील बाप्पाला स्वेटर परिधान | ABP Majha

Continues below advertisement
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. उशिरा का होईना पण थंडी येतेय. त्यातच पुणे तिथे काय उणे अस बोललं जातं.. थंडीची चाहूल लागताच पुण्यातील सारसबाग इथल्या गणपतीला स्वेटर परिधान करण्यात आलंय. स्वेटरमधील बाप्पाचे लोभसवाणं रुप बघण्यासाठी पुणेकर गर्दी करतायत. दरवर्षी थंडी सुरु झाली की सारसबागेतील गणपतीला स्वेटर परिधान करण्यात येतं. या गणपतीला तळ्यातील गणपती म्हणून ओळख आहे. प्रत्येक वर्षी या गणपतीला थंडीच्या दिवसात स्वेटर घातलं जातं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram