Prithviraj Chavan | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस हायकमांड घेतील तो निर्णय मान्य : पृथ्वीराज चव्हाण | ABP Majha
Continues below advertisement
राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. सरकार पाच वर्ष टिकण्यासाठी राज्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे आपण वाट बघूया असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement