Swapnil Lonkar : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली स्वप्नील लोणकरच्या परिवाराची भेट
Continues below advertisement
'स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयासोबत आम्ही चर्चा केली. या कुटुंबांला आम्ही मदत करण्यास तयार आहोत. कशा प्रकारची मदत करता येईल याबाबत हे कुटुंब आम्हास कळवेल. आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. उलट गुंता अधिक वाढतो. सरकार याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासही आम्ही तयार आहोत.' - खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली स्वप्नील लोणकरच्या परिवाराची भेट
Continues below advertisement