Sushma Andhare at Dagadusheth Halwai : महानिकालापूर्वी सुषमा अंधारे दगडूशेठ हलवाईच्या दर्शनाला

आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष तथा लवाद आज निकाल देणार आहेत. आमदारांवर टांगती तलवार आहे.शिवसेना उपनेत्या मा सुषमाताई अंधारे यांच्या संकल्पनेनुसार  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला मा सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत साकडे घालण्याचे ठरविले आहे. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, इतर पदाधिकारी उपस्थित

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola