Pune Bandh : महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, पुण्याच्या बंदला Sushma Andhare यांची हजेरी

Continues below advertisement

Pune Bandh :  राज्यपाल कोश्यारी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आलीय.. सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून बंदची हाक देण्यात आलीये.  व्यापारी संघटनेही या बंदला पाठिंबा दर्शवलाय...दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या बंदमध्ये ठाकरे गटाच्या सुषमा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram