Suresh Khade on Maharashtra Border Dispute : सीमा भागातील वादळ काँग्रेस राष्ट्रवादीमुळे उठलं
Continues below advertisement
सीमा भागातील वादळ काँग्रेस राष्ट्रवादीमुळे उठलं. भाजप नेते सुरेश खाडे यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतून सीमावादाचा तोडगा निघेल.सुरेश खाडे यांचा विश्वास.
Continues below advertisement