Supriya Sule : सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या शेतात, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

चिंचवड पोटनिवडणुकीबाबत दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, पण त्याआधी मी तर्कवितर्क लावणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारने आपल्याला तुरूंगात टाकण्याचा कट रचल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात केलं होतं. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी आपसे ये उम्मीद नही थी अशी टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola