
Pune Market : रविवार असल्याने बाजारपेठा फुलल्या, दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी
Continues below advertisement
दिवाळीच्या खरेदीसाठी आज पुणेकरांची लगबग पाहायला मिळाली, लक्ष्मी रोडवर पुणेकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
Continues below advertisement