Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!

Continues below advertisement

Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!

पुण्याच्या तळेगावात अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंनी बंधू सुदाम शेळकेंच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. भाजपसोबत युती असताना माजी मंत्री बाळा भेगडेंनी अपक्ष उमेदवार उभा केला, त्यामुळं सुदाम शेळके बिनविरोध होऊ शकले नाहीत. प्रचाराचा नारळ फोडताच शेळकेंनी हा आरोप केला. तळेगाव नगरपरिषदेत आमचे दहा आणि भाजपचे नऊ नगरसेवक आम्ही बिनविरोध निवडून आणले. असा दावा शेळकेंनी केला. त्यामुळं भाजपने खेळी करत सुदामला निवडणुकीच्या रिंगणात आणलं अन आमदार शेळकेंची कोंडी केलीये. मी युती करुन नगरपरिषद बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता, भाजपमुळं ते घडलं नाही, आता मी भावाचा प्रचार करणार नाही. जनतेनं भावाचा फैसला करावा, असं शेळके म्हणालेत. मात्र भाजपनं हा डाव टाकल्यानं आमदार शेळकेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola