कोरोनाविरोधात पुणे पोलिसांनी यशस्वी पॅटर्न राबवला आहे. अवघ्या सात दिवसात एका पोलीस कर्मचाऱ्याने कोरोनावर मात केली आहे.