आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी दंडवत आंदोलन केलं.