Pune Nashik Highway Accident :पुणे-नाशिक महामार्गावर दिलीप मोहितेंच्या पुतण्यानं दोघांना उडवलं
जयदीप मेढे
Updated at:
23 Jun 2024 10:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात कार अंगावर घालून मर्डर करण्याचा नवा पॅटर्न आलाय का असा प्रश्न एबीपी माझानं गेल्या आठवड्यात विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं नाही, पण आज आणखी अशाच दोन घटना समोर आल्या. बड्या लोकांची धेंडं मोकाट झाल्याचं यातून दिसतंय. आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्यानं दोघांना उडवलं तर एका मुजोर कारचालकानं आपली कार थेट हॉटेलमध्ये घुसवली..पाहू या स्पेशल रिपोर्ट.