Special Report Pune Christmas : पेशव्यांच्या पुण्यातील 18 व्या शतकामधील मराठी चर्च ABP Majha
Continues below advertisement
Special Report Pune Christmas : पेशव्यांच्या पुण्यातील 18 व्या शतकामधील मराठी चर्च ABP Majha
पुणे.. पेशव्यांची राजधानी.. कालांतराने तिथे इंग्रजही आले.. पुढे इंग्रजांच्या तावडीतून भारताची सुटकाही झाली.. इंग्रज निघून गेले पण त्यांच्या पाऊल खुणा आजही पुण्यात तशाच आहेत.. मी बोलतेय पुण्यातल्या काही चर्च बद्दल.. हे चर्च १८ व्या शतकातले आहेत.. पण आजही ती वास्तू जपण्यात आलीये. या चर्चला मराठी चर्च म्हणून ओळखलं जातं. मराठीचं आणि चर्चचं कनेक्शन काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना.. चला तर मग या प्रश्नाचा उलगडा करुया या रिपोर्टमधून..
Continues below advertisement