Open Library | कुठलंही पुस्तक घेऊन जा, तेही मोफत! पुण्यातल्या तरुणाईची ओपन लायब्ररी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

लायब्ररी म्हटलं, की थोडी बंदिस्त जागा असते, पैसे मोजावे लागतात...मात्र पुण्यात एक अशी लायब्ररी सुरू झालीये, ज्यासाठी ना तुम्हाला पैसे मोजावे लागणारेत,  ना ते पुस्तक वाचण्यासाठी कोणती टाईम लिमिट असणारे...कुठे आहे ही लायब्ररी पाहूयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola