Nagpur winter session | मुंबईतील शिवसेनेच्या 'या' आमदार हटके लूक | नागपूर | ABP Majha

सध्या विधानभवन प्रश्नोत्तरांपेक्षा नेत्यांच्या ड्रेसिंगन जास्त गाजतंय. कधी अजित पवार तर कधी अनिल देशमुख आणि आता शिवसेनेचा आणखी एक आमदार त्यांच्या ड्रेसिंगनं चर्चेत आले आहेत. गळ्यात मफलर, अंगावर कोट आणि चकचकीत बूटांमध्ये शिवसेनेचे एक आमदार सर्वांचं लक्ष वेधत होते कोण आहेत हे माॅडल आमदार तुम्हीच पहा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola